SL VS NZ : श्रीलंकेच्या फलंदाजाने १४७ वर्षांत पहिल्यांदाच केला विक्रम
Cricket Sep 27 2024
Author: vivek panmand Image Credits:fb
Marathi
कामींदू मेंडिसने पहिल्यांदाच केला 'हा' विक्रम
श्रीलंकेचा फलंदाज कामींदू मेंडिस हा पहिला असा खेळाडू ठरला आहे की ज्यान पदार्पणातच पहिल्या ८ टेस्ट मॅच सामन्यांमध्ये सलग ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
Image credits: fb
Marathi
प्रत्येक मॅचमध्ये अर्धशतक केले पूर्ण
प्रत्येक मॅचमध्ये मेंडिसने अर्धशतक केलं असून ४ मॅचमध्ये शतक पूर्ण केलं आहे. त्याचा १६४ हा आतापर्यंतचा सर्वात चांगला स्कोअर राहिला आहे.
Image credits: fb
Marathi
कसोटी सामन्यांमध्ये १००० धावा केल्या पूर्ण
एका मॅचमध्ये मेंडिसने १६४ धावा काढल्या आहेत. त्यांनी दुसऱ्या कसोटी सामन्यात या विक्रमाला गवसणी घातली आहे. कसोटी सामन्यात १००० धावा पूर्ण केल्या आहेत.
Image credits: fb
Marathi
अनेक सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला
अनेक सामन्यांमध्ये मेंडिस याने संघाला विजय मिळवून दिला आहे. संघाच्या प्रमुख फलदांजांमध्ये त्यामुळे त्याचा समावेश करण्यात आला आहे.