IND VS BANGLADESH : नाणेफेक जिंकल्यानंतर भारताचा गोलंदाजीचा निर्णय
Cricket Sep 27 2024
Author: vivek panmand Image Credits:fb
Marathi
भारताच्या बांगलादेश विरुद्ध दुसरा कसोटी सामना सुरु
भारत बांगलादेश विरुद्ध कानपुर येथे दुसरा कसोटी सामना खेळत आहे. यावेळी नाणेफेक जिंकल्यानंतर रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Image credits: fb
Marathi
३ गोलंदाजांनी संघात स्थान केलं पक्क
दुसऱ्या कसोटी सामन्यात ३ गोलंदाजांनी त्यांचे संघातील स्थान पक्के केलं आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांचा समावेश झाला आहे.
Image credits: fb
Marathi
ग्रीनफिल्ड स्टेडियमवर ढगाळ वातावरण
ग्रीनफिल्ड स्टेडियमवर ढगाळ वातावरण असल्यामुळे कर्णधार रोहित शर्माने त्याच नियोजन बदलल आहे. भारताचा गोलदांजी करण्याचा हा ९ वर्षातील पहिलाच निर्णय होता.
Image credits: fb
Marathi
रोहित शर्मा काय म्हणाला?
यावेळी बोलताना रोहित शर्माने म्हटलं आहे की, आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत, यावेळी तीन गोलंदाज संघात असल्यामुळे आम्हाला फायदाच होईल असं त्यानं सांगितलं.
Image credits: fb
Marathi
बांगलादेशचा काय झाला स्कोअर?
बांगलादेश संघाने प्रथम फलंदाजी करताना त्यांचा संघ पूर्णपणे ढेपाळला आहे. त्यांचे ३३ धावांच्या बदल्यात २ बळी गेले आहेत.