पराठे खाऊन जिमला जायचा शिखर धवन, तब्येत बनवण्यामागे काय आहे रहस्य?
Marathi

पराठे खाऊन जिमला जायचा शिखर धवन, तब्येत बनवण्यामागे काय आहे रहस्य?

शिखर धवनने क्रिकेटमधून घेतला संन्यास
Marathi

शिखर धवनने क्रिकेटमधून घेतला संन्यास

२४  ऑगस्ट रोजी क्रिकेटपट्टू शिखर धवन याने स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे. शिखराच्या तब्येतीचे लोक मोठ्या प्रमाणावर फॅन्स आहेत. 

Image credits: instagram
फिटनेस
Marathi

फिटनेस

शिखर धवन जिममध्ये गेल्यानंतर कार्डियो अवश्य करतो. त्यानंतर तो वेट ट्रेनिंग करत असल्यामुळे त्याची तब्येत मेंटेन राहत असल्याचे सांगितले जाते. 

Image credits: instagram
आठवड्यातून ५  दिवस जिममध्ये जातात शिखर धवन
Marathi

आठवड्यातून ५ दिवस जिममध्ये जातात शिखर धवन

शिखर धवन आठवड्यातून ३  दिवस जिममध्ये जातात. ते जिममध्ये गेल्यानंतर स्ट्रेचिंग करतो. त्यामुळे शिखर धवनची बॉडी मजबूत असल्याचं सांगण्यात येत. 

Image credits: instagram
Marathi

आवडत्या जेवणानंतर

शिखर धवनला त्याच्या आवडीचं जेवण खायला खूप आवडत. त्यानंतर तो जिममध्ये जाऊन स्वतःच्या शरीरावर काम करतो, त्यामुळे शरीरात फॅट राहत नाही. 

Image credits: instagram
Marathi

शिखर धवनला पराठे आवडतात खूप

शिखर धवनला बटाट्याचे पराठे खायला खूप आवडतात. पण आठवड्यातून एकाच दिवशी शिखर पराठे खातो. तो रोज प्रोटीन शेक प्यायला विसरत नाही. 

Image credits: instagram
Marathi

ताज्या फळांपासून

शिखर धवन रोज आवडीने ताजे फळे खातो. त्यामुळे त्याच्या शरीराला फळांच्यातून योग्य असे अँटिऑक्सिडंट मिळतात. 

Image credits: instagram
Marathi

सूर्य नमस्कार हा आवडता योग

शिखर धवन रोज नियमितपणे आवडता योग असून त्याने प्रत्येकाला रोज योगा करायला हवं असाही सांगितलं आहे. 

Image credits: instagram

शमीने सानियासोबतच्या लग्नाच्या चर्चांवर सोडले मौन, हिंम्मत असेल तर...