Marathi

किती श्रीमंत आहे सूर्यकुमार यादव? जाणून घ्या कसे कमावतो पैसे

Marathi

सूर्यकुमार यादव आहे कर्नाटकचा जावई

सूर्यकुमार यादव हा कर्नाटकाचा जावई असून त्याची बायको देविका शेट्टी ही तिकडची आहे. आता त्याला टी२० संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. 

Image credits: PTI
Marathi

सूर्यकुमार यादव आहे अनेक ब्रॅण्डचा ब्रँड अँबेसेडर

सूर्यकुमार यादव हा चांगला खेळत असल्यामुळे त्यांचा ब्रँड तयार झाला आहे. त्यामुळे तो आता अनेक ब्रॅण्डचा ब्रँड अँबेसेडर बनला आहे. 

Image credits: PTI
Marathi

बीसीसीआय काँट्रॅक्टमधून मिळतात चांगले पैसे

बीसीसीआय काँट्रॅक्टमधून सूर्यकुमारला ३ कोटी रुपये मिळतात. तो सध्या क्रिकेटपट्टूच्या दुसऱ्या श्रेणीत आहे. 

Image credits: PTI
Marathi

मुंबई इंडियन्स सोबत आहे कॉन्ट्रॅक्ट

सूर्यकुमार यादव हा या आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला. त्याला संघाकडून दरवर्षी ८  कोटी रुपये मिळतात. 

Image credits: PTI
Marathi

संघासाठी खेळताना किती मिळतात पैसे?

संघासाठी खेळताना सूर्यकुमार यादवला चांगले पैसे मिळतात. टेस्ट मॅचसाठी खेळताना सूर्यकुमार यादवला १५ लाख रुपये, वनडे मॅचसाठी ६ लाख आणि टी २० मॅचसाठी ३ लाख रुपये मिळतात. 

Image credits: PTI

पराठे खाऊनही फिट कसा राहतो शिखर धवन? घ्या जाणून

शमीने सानियासोबतच्या लग्नाच्या चर्चांवर सोडले मौन, हिंम्मत असेल तर...