Marathi

Ashwin : ७ वीमध्ये सुरु झाली लव्ह स्टोरी, 'या' मुलीला देऊन बसला हृदय

Marathi

बांगलादेशला टेस्ट मॅचमध्ये हरवून अश्विन बनला हिरो

भारतीय संघाने बांगलादेशला टेस्ट मॅचमध्ये २८० रणांनी हरवले तेव्हा अश्विन हिरो झाला होता. त्याने यावेळी ११३ धावा बनवण्यासोबतच ६ बळी मिळवले होते. 

Image credits: Instagranm/prithinarayanan
Marathi

अश्विनच्या कुटुंबात कोण कोण?

टीम इंडियाचा ऑल राउंडर खेळाडू अश्विनबद्दल प्रेक्षक सर्व काही जाणून आहेत. पण त्याच्या कुटुंबाबद्दलची फार कमी माहिती लोकांना यावेळी असते. 

Image credits: Instagranm/prithinarayanan
Marathi

आश्विनची पत्नी प्रीती नारायण आहे खूप सुंदर

आश्विनची पत्नी प्रीती नारायण खूप सुंदर आहे. या दोघांची लव्ह स्टोरी मोठी इंटरेस्टिंग आहे. 

Image credits: Instagranm/prithinarayanan
Marathi

७ वीपासूनच दोघांमधील प्रेम झाले होते सुरु

आश्विनचे सुरुवातीपासून त्याची पत्नी प्रीतीवर क्रश होते. त्या दोघांचे लहानपणीचे शिक्षण सोबतच झालं आहे. 

Image credits: Instagranm/prithinarayanan
Marathi

क्रिकेटमधील करिअर बनण्यासाठी अश्विन गेला दुसऱ्या शाळेत

क्रिकेटमधील करिअर बनवण्यासाठी आश्विन दुसऱ्या शाळेत गेला होता. त्या शाळेत गेल्यानंतर त्याचे आणि माझे भेटणं कमी झालं होत असं त्याच्या पत्नीनं सांगितलं आहे. 

Image credits: Instagranm/prithinarayanan
Marathi

फार वर्षांनी झाली दोघांची भेट

चेन्नई सुपरकिंग्समध्ये अकाउंटंटची नोकरी करणाऱ्या प्रीतीची अश्विनसोबत अनपेक्षित भेट झाली. तिने यावेळी क्रिकेट खेळणाऱ्या अश्विनला पहिले होते. 

Image credits: Instagranm/prithinarayanan
Marathi

अश्विनने प्रीतीला कसे केले प्रपोज

अश्विनने एका क्रिकेटच्या मैदानात प्रीतीला प्रपोज केलं. यावेळी मैदानात उभं राहून त्यानं पूर्ण आयुष्य तुझ्यावर प्रेम केल्याचं सांगितलं. 

Image credits: Instagranm/prithinarayanan

किती श्रीमंत आहे सूर्यकुमार यादव? जाणून घ्या कसे कमावतो पैसे

पराठे खाऊनही फिट कसा राहतो शिखर धवन? घ्या जाणून

शमीने सानियासोबतच्या लग्नाच्या चर्चांवर सोडले मौन, हिंम्मत असेल तर...