ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स क्रिकेटच्या मैदानावर नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या संघासाठी त्याची कामगिरी नेहमीच उच्च दर्जाची असते.
कमिन्स दुसऱ्यांदा पिता होणार आहे. त्याची पत्नी लवकरच बाळाला जन्म देणार आहे. कमिन्सची पत्नी नेहमीच त्याला साथ देताना दिसते.
या ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी बेकी बोस्टन तिच्या सौंदर्यासाठी खूप चर्चेत आहे. दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करतात
बेकी बोस्टन आणि तिचा नवरा पॅट कमिन्स यांची प्रेमकहाणी खूप रंजक आहे. हे जोडपे एकत्र खूप आनंदी आणि रोमँटिक दिसते.
असे म्हटले जाते की ऑस्ट्रेलियन कर्णधार कमिंग्सने वयाच्या २० व्या वर्षी बोस्टनला डेट करायला सुरुवात केली होती. दोघेही पहिल्यांदा सिडनीमध्ये भेटले होते.
प्रेयसीला भेटल्यानंतर पॅटने क्रिकेटर म्हणून आपली ओळख लपवली. विद्यापीठाचे विद्यार्थी म्हणून त्यांने तिच्याशी संपर्क साधला होता.
दोघांनी २०१४ पासूनच डेट करायला सुरुवात केली होती. २०२१ मध्ये दोघेही लग्नाशिवाय पालक बनले आणि पुढच्याच वर्षी २०२२ मध्ये दोघांनी लग्न केले.
ऋषभ पंतला कोण लाईक करते? ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या मुलीने केला खुलासा
ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे 5 भारतीय फलंदाज कोण?
Kuldeep Yadav: IPL टीमने कुलदीपला दिले १३ कोटी, बक्कळ पैसे कमावले
सारा तेंडुलकर शुभमन गिलला पाठींबा द्यायला ब्रिस्बेनला पोहचली? पहा फोटो