भारतीय क्रिकेटपट्टू कुलदीप यादव हा ३० वर्षांचा झाला आहे. त्यानं अनेक सामन्यांमध्ये स्वतःच योगदान दिल आहे.
१४ डिसेंबर १९९४ रोजी कुलदीप यादवचा जन्म झाला. उत्तर प्रदेशमधील उन्नाव हे त्याचे जन्मगाव आहे.
कुलदीप यादव हा कुठून कमाई करतो ते आपण जाणून घेऊयात. क्रिकेट सोडून तो इतर मार्गांनी पैशांची कमाई करत असतो.
दिल्ली संघासाठी कुलदीप यादव यावर्षी आयपीएलची स्पर्धा खेळणार आहे. त्याला संघाने १३.२५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं आहे.
बीसीसीआईने कुलदीप यादवला बी ग्रेड मध्ये समाविष्ट केलं आहे. त्याला ३ कोटी रुपये येथून मिळतात.
कुलदीप हा एक टी २० मॅच खेळण्यासाठी ३ लाख रुपये, एकदिवसीय मॅचसाठी ६ लाख रुपये आणि टेस्ट मॅचसाठी १५ लाख रुपये घेतो.
कुलदीप यादवची नेटवर्थ ही ४० कोटी रुपये आहे. क्रिकेट सोडून तो ब्रँड एंडोर्समेंटचे काम घेत असतो.