Marathi

ऋषभ पंतला कोण लाईक करते? ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या मुलीने केला खुलासा

Marathi

ऋषभ पंत आवडता खेळाडू

ऋषभ पंतला मैदानाबाहेर प्रेक्षक लाईक करतात. क्रिकेटमध्ये सर्वात जास्त आवडता खेळाडू म्हणून त्याच्याकडं पाहिलं जातात. फलंदाजी तो उत्तम प्रकारे करत असतो. 

Image credits: INSTA/rishabpant, grace.hayden_
Marathi

ऋषभ पंतला कोण लाईक करते?

ऋषभ पंतला सर्वच लाईक करतात, हे आपल्याला माहित आहे. माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूची मुलगी ऋषभ पंतला पसंद करते, तिच्याबद्दल माहिती जाणून घेऊयात. 

Image credits: INSTA/grace.hayden_
Marathi

मॅथ्यू हेडनची मुलगी लाईक करते

माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू मॅथ्यू हेडनची मुलगी ग्रेस हेडन हिला ऋषभ पंत आवडत असल्याचं तीन सांगितलं आहे. ऋषभाचे फॅन्स फॉलोवर्स बाहेरच्या देशात असल्याचं दिसून आलं आहे. 

Image credits: INSTA/grace.hayden_
Marathi

स्वतःच खुलासा केला

टाइम्स ऑफ इंडियाच्या मुलाखतीदरम्यान मॅथ्यू हेडनच्या मुलीने हे सांगितलं आहे. तिने यावेळी बोलताना ऋषभ पंतचे नाव घेतलं आहे. 

Image credits: INSTA/grace.hayden_
Marathi

काय उत्तर दिले?

ग्रेस हेडनच्या मुलीने यावेळी बोलताना आवडत्या क्रिकेटरचे नाव सांगितलं आहे. तिने यावेळी ऋषभ पंतचे नाव विचार न करता सांगितलं आहे. 

Image credits: INSTA/grace.hayden_
Marathi

पंतच्या पुनरागमनावर उत्तर दिले

ऋषभ पंतच्या पुनरागमनावर यावेळी ग्रेस हेडनने कौतुक केलं आहे. ग्रेसने ऋषभ पंतचे यावेळी बोलताना ती प्रसन्न असल्याचं दिसून आलं आहे. 

Image credits: INSTA/grace.hayden_

ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे 5 भारतीय फलंदाज कोण?

Kuldeep Yadav: IPL टीमने कुलदीपला दिले १३ कोटी, बक्कळ पैसे कमावले

सारा तेंडुलकर शुभमन गिलला पाठींबा द्यायला ब्रिस्बेनला पोहचली? पहा फोटो

'या' ४ भारतीय खेळाडूंनी गेल्या वेळी गाजवले गाबा मैदान