महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली नवीन सरकारची स्थापना केली जाणार आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्रिमंडळ ठरले आहे. कोणाला किती मंत्रिपद दिली जातील याची माहिती लवकरच दिली जाईल.
महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळात ४३ आमदार मंत्री बनणार आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा समावेश आहे.
भाजपाचे २० ते २२, शिंदे शिवसेना १२ आणि अजित पवार गटाचे गटाचे १० मंत्री बनू शकतात. मंत्रिपदाच्या बाबतीतील फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एक महिला मंत्री बनणार आहे. त्या महिलेला फक्त मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद दिले जाणार आहे. भाजपाच्या कोट्यातून त्यांना मंत्री केलं जाईल असं सांगण्यात आलं आहे.
'या' चित्रपटात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीनं केलं काम
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात शिंदे सहभागी होणार, काय आहे कारण?
महायुतीकडे कोणत्या पक्षाचे समर्थन, फडणवीस यांनी दिली माहिती
शपथविधी सोहळ्यासाठी ४ हजार पोलीस तैनात, कशी असेल सुरक्षा व्यवस्था?