महायुतीकडे कोणत्या पक्षाचे समर्थन, फडणवीस यांनी दिली माहिती
Maharashtra Dec 04 2024
Author: vivek panmand Image Credits:x
Marathi
महायुतीला कोणाचा पाठींबा?
महायुतीला राष्ट्रीय समाज पक्ष, जनसुराज्य शक्ती पक्ष, युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा आणि दोन अपक्ष आमदारांचा पाठींबा देण्यात आलेला आहे.
Image credits: x
Marathi
राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा केला दावा
देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी बुधवारी संध्याकाळी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला.
Image credits: x
Marathi
शिंदे यांची भूमिका स्पष्ट नाही
देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले, मुख्यमंत्रीपद ही तांत्रिक व्यवस्था आहे. आपण सर्व एकजुटीने काम करू. शिंदे यांनी सरकारमध्ये समाविष्ट होणार का नाही याच उत्तर मिळालं नाही.
Image credits: social media
Marathi
देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपती झाली निवड
देवेंद्र फडणवीस यांची भाजपने गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. निर्मला सीतारामन यांची कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवड करण्यतात आली आहे.
Image credits: x
Marathi
गुरुवारी शपथविधी कार्यक्रम होणार संपन्न
गुरुवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी कार्यक्रम पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
Image credits: x
Marathi
आम्ही टीम बनून काम करू
आम्ही टीम बनून काम करू असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री केलं जाणार आहे.