Marathi

'या' चित्रपटात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीनं केलं काम

Marathi

पेशाने अभिनेत्री आणि गायिका अमृता फडणवीस

अमृता फडणवीस या पेशाने अभिनेत्री, गायिका आणि समाजसेविका आहेत. त्यांचे पती देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. 

Image credits: social media
Marathi

अमृता फडणवीस डॉक्टरची मुलगी

अमृता फडणवीस यांचा जन्म १९ एप्रिल १९७९ रोजी झाला. त्यांचे आई वडील दोघेही पेशाने डॉक्टर होते. 

Image credits: social media
Marathi

ऍक्सिस बँकेच्या उपाध्यक्ष अमृता फडणवीस

अमृता फडणवीस यांचे शिक्षण सिम्बॉयसिस कॉलेजमधून पूर्ण झालं. आता त्या ऍक्सिस बँकेमध्ये उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. 

Image credits: social media
Marathi

प्रकाश झा यांच्या चित्रपटात अमृता फडणवीस यांनी केलं काम

प्रकाश झा यांच्या चित्रपटात अमृता फडणवीस यांनी काम केलं आहे. या चित्रपटाचे नाव जय गंगाजल असून एका गाण्याला त्यांनी आवाज दिला आहे. 

Image credits: social media
Marathi

अमृता फडणवीस यांनी अमिताभसोबत केलं काम

अमृता फडणवीस यांनी अमिताभ बच्चनसोबत काम केलं आहे. त्यांनी गाणे गायले असून त्यांनी टी सिरीज साठी काम केलय. 

Image credits: Instagram
Marathi

अमृता फडणवीस यांचे गाणे

अमृता फडणवीस यांनी इतर गाणे गायले आहेत. त्यांचे गाणे आपल्याला युट्युबवर मिळून जातील. 

Image credits: Instagram/amruta.fadnavis
Marathi

पतीपेक्षा जास्त कमवतात अमृता फडणवीस

पती देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त अमृता फडणवीस यांची कमाई आहे. त्यांनी २०१९ ते २०२४ च्या दरम्यान ५.०५ कोटींची कमाई दाखवली होती. 

Image credits: Instagram/amruta.fadnavis

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात शिंदे सहभागी होणार, काय आहे कारण?

महायुतीकडे कोणत्या पक्षाचे समर्थन, फडणवीस यांनी दिली माहिती

शपथविधी सोहळ्यासाठी ४ हजार पोलीस तैनात, कशी असेल सुरक्षा व्यवस्था?

महाराष्ट्राचे 31वे CM होणार देवेंद्र फडणवीस, जाणून घ्या त्यांची कहाणी