रेल्वे प्रशांसाठी महत्वाची बातमी, या २ ट्रेन हडपसर स्टेशनलाच थांबणार
Maharashtra Jan 26 2026
Author: vivek panmand Image Credits:Getty
Marathi
गाड्यांच्या वेळापत्रकात केला बदल
रेल्वेने त्याच्या वेळापत्रकात मोठ्या प्रमाणावर बदल केला आहे. दोन महत्वाच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे.
Image credits: Getty
Marathi
हडपसरमधून गाडी कितीला सुटणार?
गाडी क्रमांक ११४२२ हि ट्रेन हडपसर येथून ५.२५ वाजता हडपसर येथून पुणे स्टेशनकडे निघणार आहे. त्यामुळं प्रवाशांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं सांगण्यात आलं आहे.
Image credits: Getty
Marathi
गाड्यांच्या ठिकाणात झाला बदल
गाड्यांच्या ठिकाणात कंपनीकडून बदल करण्यात आला आहे. पुणे रेल्वे विभागातील नांदेड-पुणे एक्स्प्रेस आणि पुणे-हरंगुळ-पुणे एक्स्प्रेस या दोन गाड्यांच्या ठिकाणात बदल केला आहे.
Image credits: Getty
Marathi
२६ जानेवारीपासून हा बदल होणार
२६ जानेवारीपासून हा बदल होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.
Image credits: Getty
Marathi
हडपसर स्टेशनवर प्रवास संपणार
हडपसर स्टेशनवर प्रवाशांचा प्रवास संपणार असल्याचं सांगण्यात आल आहे. ही गाडी पहाटे साडेचार वाजता हडपसर स्थानकावर येणार आहे. ही ट्रेन हडपसर येथून ५.२५ वाजता पुणे स्टेशनसाठी सुटते.
Image credits: Getty
Marathi
प्रवाशांची झाली अडचण
पहाटे साडेचार वाजता हि गाडी हडपसर स्टेशनवर येणार आहे. त्यामुळं येथून प्रवाशांना जायला बसचा पर्याय नसणार आहे. त्यांना यावेळी अव्वाच्या सव्वा भाडे देऊन त्यांना जावे लागणार आहे.