Marathi

युरोपपेक्षा सुंदर प्राजक्ता माळीचं फार्म हाऊस, भाडे आहे तरी किती?

आपण थंडीच्या दिवसांमध्ये कुठंतरी फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी सर्वात चांगली जागा म्हणजे प्राजक्ता माळीचे फार्महाउस. आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

Marathi

किती जणांची होईल सोय?

आपण इथं गेल्यानंतर जवळपास १५ ते २० जणांची राहण्याची सोय होईल. डोंगराच्या पायथ्याला असणाऱ्या या बंगल्यात आपल्याला स्विमिंग पुलचा आनंद घेता येणार आहे.

Image credits: Instagram
Marathi

फार्म हाऊसमध्ये काय आहेत सुविधा?

येथील फार्म हाऊसमध्ये अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये खासकरून मोठा रुम आणि तिच्या फार्महाऊसमधून समोर दिसणारा सुंदर डोंगर तुमचं मन प्रसन्न करून टाकेल.

Image credits: Social media
Marathi

फार्म हाऊसची बुकिंग कशी करायची?

या फार्म हाऊसची बुकिंग आपण ऑनलाईन पद्धतीने करू शकता. तुम्ही शनिवार किंवा रविवारी येथे गेलात तर ३० हजार आणि बाकी वारी येथे १७ ते २० हजार रुपये भाडे आपल्याला मिळणार आहे.

Image credits: Instagrm
Marathi

प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर केली होती पोस्ट

प्राजक्ता माळीने याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर केली होती. तिने आपल्या फार्म हाऊसचे फोटो टाकून त्यावर छान छान लिहिलं होत. तुम्ही तिच्या अकाउंटवर जाऊन पोस्ट चेक करू शकता.

Image credits: Instagram

महाराष्ट्रात आपण या ५ रोड ट्रिप पहा करून, नवीन वर्ष होऊन जाईल फ्रेश

लग्न होईल मेमरेबल, महाराष्ट्रातील या ठिकाणी करा डेस्टिनेशन वेडिंग

पुण्याजवळचं स्वर्गाहूनही सुंदर ठिकाण, सुट्टीसाठी परफेक्ट डेस्टिनेशन

पीएम किसानचा २० वा हप्ता कधी मिळणार, सरकारने तारीख केली जाहीर