Marathi

उन्हाळ्यात 'या' थंड हव्याच्या ठिकाणी गेल्यावर व्हाल कुल

Marathi

महाबळेश्वर

  • ठिकाण: सातारा जिल्हा 
  • आकर्षण: वेण्णा लेक, प्रतापगड किल्ला, लिंगमाळा धबधबा 
  • हवामान: १८°C - २५°C 
  • मुंबईपासून अंतर: २६० किमी | पुण्यापासून: १२० किमी
Image credits: social media
Marathi

माथेरान

  • ठिकाण: रायगड जिल्हा 
  • आकर्षण: टॉय ट्रेन, लुईसा पॉईंट, पॉरकॉर्पाईन पॉईंट 
  • हवामान: २०°C - २८°C 
  • मुंबईपासून अंतर: ९० किमी | पुण्यापासून: १२० किमी
Image credits: social media
Marathi

लोनावळा आणि खंडाळा

  • ठिकाण: पुणे जिल्हा 
  • आकर्षण: भुशी डॅम, लोणावळा लेक, राजमाची किल्ला 
  • हवामान: २०°C - २७°C 
  • मुंबईपासून अंतर: ८० किमी | पुण्यापासून: ६५ किमी
Image credits: social media
Marathi

पाचगणी

  • ठिकाण: सातारा जिल्हा 
  • आकर्षण: टेबल लँड, देव बाग, स्ट्रॉबेरी गार्डन 
  • हवामान: १७°C - २५°C 
  • मुंबईपासून अंतर: २६० किमी | पुण्यापासून: १०० किमी
Image credits: fb
Marathi

अंबोली

  • ठिकाण: सिंधुदुर्ग जिल्हा 
  • आकर्षण: अंबोली धबधबा, हिरण्यकेशी मंदिर, जंगल ट्रेल 
  • हवामान: १६°C - २२°C 
  • मुंबईपासून अंतर: ५०० किमी | पुण्यापासून: ३५० किमी
Image credits: fb

छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्यांवर वास्तव्य केलं?

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांनी कोणते गड जिंकले होते?

छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोणत्या ठिकाणी युद्ध केलं?

छावा संभाजीराजे यांचं इतिहासात काय कर्तृत्व होत?