छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. त्यांचे जीवन धाडसी, साहसी आणि संघर्षमय होते. त्यां
Image credits: Pinterest
Marathi
योग्य प्रशासन आणि राज्यकारभार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर, १६८१ मध्ये संभाजी महाराज गादीवर आले. त्यांनी राज्यकारभारात मजबूत धोरणे राबवली आणि स्वराज्य सुरक्षित ठेवले.
Image credits: Pinterest
Marathi
औरंगजेबाविरोधातील पराक्रमी संघर्ष
औरंगजेबाने १६८१ मध्ये मराठ्यांवर मोठ्या प्रमाणावर आक्रमण केले, पण संभाजी महाराजांनी अतुलनीय धैर्य दाखवून स्वराज्याचे रक्षण केले.
Image credits: Pinterest
Marathi
मुघल, पोर्तुगीज आणि इंग्रजांविरुद्ध संघर्ष
मुघलांविरुद्ध लढाईसोबतच, पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्याविरोधातही त्यांनी मराठ्यांचे स्वातंत्र्य टिकवून ठेवले. त्यांनी दक्षिण भारतातील कर्नाटक आणि गोव्याच्या प्रदेशातही मोहिमा केल्या.
Image credits: Pinterest
Marathi
धर्म आणि संस्कृतीचे रक्षण
संभाजी महाराज हे हिंदू धर्माचे निस्वार्थ रक्षक होते. औरंगजेबाने त्यांच्यावर इस्लाम स्वीकारण्याचा दबाव टाकला, पण संभाजी महाराजांनी मरण पत्करले पण धर्मत्याग केला नाही.