इ.स. १६७४ मध्ये येथेच शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक सोहळा झाला. महाराजांचा दरबार, महाल, बाजारपेठ आणि समाधी याच किल्ल्यावर आहेत.
राजधानी म्हणून वापरण्यात आलेला पहिला किल्ला. येथून अनेक स्वराज्यविस्तार मोहिमा आखल्या गेल्या.
राजगड तयार होईपर्यंत येथे वास्तव्य होते. हा किल्ला मोठा आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे.
१६५९ मध्ये येथेच अफझल खानाचा पराभव केला. सैनिकी दृष्टिकोनातून हा किल्ला महत्त्वाचा होता. येथे काही काळ महाराजांनी मुक्काम केला होता.
हा किल्ला काही काळ महाराजांची राजधानी होता. १६६० मध्ये सिद्दी जोहरच्या वेढ्यात सापडल्यावर महाराजांनी वेषांतर करून विशाळगडाकडे पलायन केले.
समुद्राच्या मधोमध असलेला अभेद्य जलदुर्ग. इथेच महाराजांनी एक गुप्त दरवाजा आणि पाण्याच्या टाक्या बांधल्या.
शिवाजी महाराजांचा जन्मस्थान (१९ फेब्रुवारी १६३०) बालपणी जिजाऊ माँसाहेबांसोबत काही वर्षे वास्तव्य केले.
पन्हाळा किल्ल्याच्या वेढ्यातून सुटल्यावर महाराज येथे आले. सैन्याच्या हालचालींसाठी हा किल्ला महत्त्वाचा होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांनी कोणते गड जिंकले होते?
छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोणत्या ठिकाणी युद्ध केलं?
छावा संभाजीराजे यांचं इतिहासात काय कर्तृत्व होत?
छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध मिसळ कोणती आहे, पर्याय सांगा