नवरा देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर अमृता फडणवीस यांनी त्यांचे २ गुण सांगितले आहेत. कोणते दोन गुण आहेत ते जाणून घेऊयात.
सहाव्यांदा आमदार बनण्याचा मान देवेंद्र फडणवीस यांना मिळाला आहे. तिसऱ्यांदा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आहेत.
अमृता यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे की, महाराष्ट्राच्या कल्याणासाठी देवेंद्र परत आले आहेत. गुरुवारी आझाद मैदान मुंबई येथे त्यांनी शपथ घेतले आहेत.
अमृता फडणवीस यांनी बोलताना सांगितलं की, धैर्य आणि दृढता मुख्य गुण आहेत, या टप्यापर्यंत पोहचण्यासाठी हे गुण महत्वाचे असल्याचं सांगितलं आहे.
अमृता फडणवीस यांचे इकॉनॉमिक्स आणि लॉ मध्ये शिक्षण पूर्ण झालं आहे. त्या आता एक्सिस बँकेत उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाले ५ अधिकार
Devendra Fadanvis: नागपूरचे महापौर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
महाराष्ट्रातील एक महिला आमदार, फडणवीसांच्या मंत्रिमंडळात बनणार मंत्री
'या' चित्रपटात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीनं केलं काम