देवेंद्र फडणवीस यांना १,६०,००० पगार आणि भत्यासहित ३,४०,००० रुपये पगार मिळणार आहे. त्यांना ५ विशेष अधिकार देण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सरकारकडून मोफत उपचार दिला जाणार आहे. त्यांना राहण्यासाठी सरकारकडून वर्षा बंगला देण्यात येईल.
देवेंद्र फडणवीस यांना एक विशिष्टअमाऊंट पर्यंत फोनचे बिल दिले जाणार आहे. तसेच त्यांच्या यात्रेसाठी लागणाऱ्या गोष्टींची पूर्ती केली जाईल.
देवेंद्र फडणवीस यांना वीज बिल मोफत असणार आहे. त्यांना वीज बिल मर्यादा येथे ठेवली जाणार नाही.
पेन्शन आणि सेवानिवृत्तीचा लाभ फडणवीस यांना मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीला हे लाभ दिले जातात.
देवेंद्र फडणवीस यांना बंगला आणि घर देण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सेवेत कर्मचारी आणि पोलीस चोवीस तास सेवेत असतात.
Devendra Fadanvis: नागपूरचे महापौर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
महाराष्ट्रातील एक महिला आमदार, फडणवीसांच्या मंत्रिमंडळात बनणार मंत्री
'या' चित्रपटात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीनं केलं काम
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात शिंदे सहभागी होणार, काय आहे कारण?