Marathi

Devendra Fadanvis: नागपूरचे महापौर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

Marathi

देवेंद्र फडणवीस यांचे व्यक्तिगत जीवन

देवेंद्र फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी झाला. त्यांनी बिझनेस मॅनेजमेंट आणि लॉ या दोनही पदव्या घेतल्या आहेत. 

Image credits: x
Marathi

पहिल्यांदा RSS आणि नंतर भाजपमध्ये केला प्रवेश

सर्वात कमी वयात देवेंद्र फडणवीस हे RSS मध्ये आले. त्यानंतर पक्षाकडून भाजपामध्ये प्रवेश करण्याची संधी त्यांना मिळाली आणि मग त्यांनी मागे वळून पाहिले नाही. 

Image credits: x
Marathi

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास

२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष होते. यावेळी त्यांनी पक्षाला सत्तेत जाण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले आणि ते मुख्यमंत्री बनले. 

Image credits: x
Marathi

पहिल्या कार्यकाळात कशावर झाली चर्चा

देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात मुंबई मेट्रो लाईन, समृद्धी महामार्ग आणि मराठवाडा येथील समृद्धी महामार्गावर चर्चा करण्यात आली. 

Image credits: x
Marathi

२०१९ पासून शिवसेना आणि भाजपची तुटली युती

२०१९ मध्ये शिवसेना आणि भाजपाची युती तुटली. यावेळी भाजपाला विरोधी पक्षात जाऊन बसावे लागले, हा फडणवीस यांच्यासाठी अतिशय कठोर काळ होता. 

Image credits: x
Marathi

२०२४ विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळवून दिले यश

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाला यश मिळवून दिल. त्यानंतर पक्षाने त्यांना मुख्यमंत्री बनवण्याचा शब्द पाळला. 

Image credits: x

महाराष्ट्रातील एक महिला आमदार, फडणवीसांच्या मंत्रिमंडळात बनणार मंत्री

'या' चित्रपटात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीनं केलं काम

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात शिंदे सहभागी होणार, काय आहे कारण?

महायुतीकडे कोणत्या पक्षाचे समर्थन, फडणवीस यांनी दिली माहिती