Supriya Sule यांच्या पत्रकार ते राजकीय प्रवासाबद्दलच्या खास गोष्टी
Maharashtra Sep 27 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
सुप्रिया सुळेंचा पत्रकार ते राजकीय प्रवास
सुप्रिया सुळे महाराष्ट्रातील प्रसिद्ध राजकीय नेत्यांपैकी एक आहेत. बारामती येथून सुप्रिया सुळे 2009 पासून खासदार राहिल्या आहेत. जाणून घेऊया सुप्रिया सुळेंचा पत्रकार ते राजकीय प्रवास
Image credits: Facebook
Marathi
सुप्रिया सुळेंचा जन्म
सुप्रिया सुळेंचा जन्म 30 जून 1969 मध्ये पुण्यात झाला होता.
Image credits: Social media
Marathi
शिक्षण
सुप्रिया यांनी प्राथमिक शिक्षण सेंट कोलंबिया येथून केल्यानंतर मुंबईतील जय हिंद कॉलेजमध्ये मायक्रोबायोलॉजीमधून बीएससीची डिग्री मिळवली.
Image credits: Social Media
Marathi
पत्रकाराच्या रुपात काम
4 मार्च 1991 मध्ये सुप्रिया सुळे यांनी सदानंद भालचंद्र सुळे यांच्यासोबत विवाह केला. त्यावेळी सुप्रिया एका वृत्तपत्रासाठी पत्रकाराच्या रुपात काम करत होता.
Image credits: Social Media
Marathi
बर्कले युनिव्हर्सिटीतून शिक्षण
लग्नानंतर सुप्रिया आणि सदानंद सुळे परदेशात राहत होते. यावेळी सुप्रिया यांनी अमेरिकेतील बर्कले युनिव्हर्सिटीतून जल प्रदूषणावर शिक्षण घेतले.
Image credits: Social Media
Marathi
राजकरणात एन्ट्री
वर्ष 2006 मध्ये पहिल्यांदा सुप्रिया सुळे यांनी राज्यसभेच्या सदस्याच्या रुपात राजकरणात पाऊल ठेवले. यानंतर वर्ष 2009 मध्ये बारामतीच्या खासदार झाल्या.
Image credits: Social Media
Marathi
सुप्रिया सुळेंनी घेतलेले महत्वाचे निर्णय
वर्ष 2011 मध्ये सुप्रिया सुळेंनी कन्या भ्रुण हत्येच्या विरोधात अभियान सुरु केले होते. यासाठी सुप्रिया यांना मुंबई वुमेन ऑफ द डिकेड अचीव्हर्स पुरस्काराने गौरवण्यात आले होते.