Marathi

लोकसभेचे पाचव्या टप्यातील मतदान होणार 20 मेला, प्रचार थंडावला

Marathi

20 मे रोजी महाराष्ट्रातील 13 लोकसभा मतदारसंघांमध्ये होणार निवडणूक

20 मे रोजी महाराष्ट्रातील 13 लोकसभा मतदारसंघांमध्ये होणार निवडणूक होणार असून प्रचार शनिवारीच थांबला आहे. 

Image credits: our own
Marathi

उन्हामुळे मतदानाची टक्केवारी घटली

बाहेर ऊन जास्त असल्यामुळे प्रचाराची टक्केवारी कमी पडली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून आरोप प्रत्यारोप होताना दिसतात. 

Image credits: our own
Marathi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात घेतल्या 18 सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात घेतल्या 18 सभा घेतल्या आहेत. जवळपास अडीच लोकसभा मतदारसंघात त्यांची एक सभा झाली आहे. 

Image credits: social media
Marathi

देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्या सर्वात जास्त सभा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात जास्त 115 सभा घेतल्या असून महायुतीच्या उमेदवारांसाठी त्यांनी प्रचार केला आहे. 

Image credits: freepik@rawpixel.com

हैद्राबादच्या राणीने हिऱ्यांचे दागिने घालत केली रेड कार्पेटवर एन्ट्री

Maharashtra Din : महाराष्ट्रातील या प्रसिद्ध 8 गोष्टी आहेत जगात भारी

मुंबईत कोट्यवधींचं घर ; बरचं काही पंकजा मुंडे यांची एकूण संपत्ती किती?

Lok Sabha Election 2024 :सुप्रिया सुळेंची संपत्ती आहे तरी किती ?