Marathi

बारावीनंतर करिअरच्या 'या' आहेत संधी, घ्या जाणून

Marathi

12 वी परीक्षेचा निकाल झाला जाहीर

12 वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. हा निकाल झाल्यानंतर जाहीर झाल्यानंतर आता पुढे काय करायचं हा प्रश्न पडत असतो. 

Image credits: social media
Marathi

एअर होस्टेस किंवा केबिन क्रू

आपल्याला लोकांशी बोलायला आवडत असेल आणि पर्सनॅलिटी चांगली असेल तर एअर होस्टेस हे करिअर आपल्यासाठीच आहे. देशांतर्गत आणि परदेशात जाणाऱ्या विमानात तुम्ही नोकरी करू शकता. 

Image credits: social media
Marathi

मीडिया

तुम्हाला लिखाणाची आवड असेल आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याची तळमळ असेल तर मीडिया हे क्षेत्र तुमच्यासाठीच आहे. 

Image credits: social media
Marathi

फ़ॅशन डिझायनिंग

आपल्याला फॅशनची आवड असेल तर फॅशन डिझायनिंग हे क्षेत्र आपल्यासाठीच बनलेलं आहे. आपण फॅशन क्षेत्रात स्वतःची ओळख तयार करू शकता. 

Image credits: social media
Marathi

इव्हेन्ट मॅनेजमेंट

आपल्या आजूबाजूला आता प्रत्येक ठिकाणी छोटे मोठे इव्हेन्ट होत असतात. आपण इव्हेन्ट मॅनेजमेंटचा डिप्लोमा करून जॉब करू शकता किंवा बिझनेस चालू करू शकता. 

Image credits: Getty

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात होती 'ही' कार, तिच्याबद्दल घ्या जाणून

लोकसभेचे पाचव्या टप्यातील मतदान होणार 20 मेला, प्रचार थंडावला

हैद्राबादच्या राणीने हिऱ्यांचे दागिने घालत केली रेड कार्पेटवर एन्ट्री

Maharashtra Din : महाराष्ट्रातील या प्रसिद्ध 8 गोष्टी आहेत जगात भारी