Maharashtra

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात होती 'ही' कार, तिच्याबद्दल घ्या जाणून

Image credits: porsche.com

पोर्शे टेक्कनने मारली टक्कर

पुण्यामध्ये आरोपी अल्पवयीन मुलाने ज्या कारणे धडक दिली ती कार पोर्शे टेक्कन होती. 

Image credits: porsche.com

पोर्शे टेक्कन आहे स्पोर्ट कार

पोर्शे टेक्कन ही एक स्पोर्ट कार आहे. या गाडीची भारतीय बाजारात किंमत 1.61 कोटी ते 2.44 कोटीच्या दरम्यान आहे. 

Image credits: porsche.com

पोर्शे टेक्कन गाडीची सर्वात जास्त स्पीड

पोर्शे टेक्कन या गाडीची टॉप स्पीड ही 302 कि.मी. प्रति तास आहे. 

Image credits: porsche.com

किती लोक बसू शकतात पोर्शे टेक्कन गाडीमध्ये?

पोर्शे टेक्कन या गाडीमध्ये एकाच वेळेस पाच लोक बसू शकतात. 

Image credits: porsche.com

पोर्शे टेक्कन गाडीच्या बॅटरीची वॉरंटी

पोर्शे टेक्कन या गाडीची बॅटरी तीन वर्षांची वॉरंटी मिळत असून साठ हजार किलोमीटर पर्यंत ती टिकते. ही गाडी पूर्ण चार्जिंग व्हायला आठ तासांचा वेळ घेते. 

Image credits: porsche.com