पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुणे मेट्रोच्या कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती दर्शवली आहे. पुणे मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.
जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यानच्या भूमिगत भागाची किंमत सुमारे ₹1,810 कोटी होती. मेट्रोच्या कामाला सरकारने मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे.
पुणे मेट्रो फेज-1 च्या स्वारगेट-कात्रज मेट्रोच्या कामाची पायाभरणी केली, ते काम सुमारे ₹2,955 कोटी खर्चून विकसित केली जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी विरोधकांवर टीका केली आहे.राज्यातील मागील सरकारला 8 वर्षात मेट्रोचा एकही खांब उभारता आला नाही, असं म्हटलं आहे.
Supriya Sule यांच्या पत्रकार ते राजकीय प्रवासाबद्दलच्या खास गोष्टी
ही गाय एका वर्षात देते 10,000 लीटर दूध, अंबानी कुटुंब पितात तिचे दूध
गुरुवारी पंतप्रधान मोदी पुण्यात २२,६०० कोटींच्या कामांच करणार उदघाटन
World Pharmacist Day : फार्मसी क्षेत्रातील ५ करिअरच्या संधी आणि पगार