Maharashtra Government: सरकार बनवण्याचा महायुती करणार दावा दाखल
Maharashtra Dec 04 2024
Author: vivek panmand Image Credits:Our own
Marathi
बुधवारी नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव होणार जाहीर
बुधवार ४ डिसेंबर रोजी नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर केलं जाणार आहे. आज सकाळी भाजपाच्या आमदारांची बैठक होणार आहे.
Image credits: social media
Marathi
एकनाथ शिंदेंची घेणार भेट
भाजपाच्या आमदारांची बैठक झाल्यानंतर भाजपाची वरिष्ठ टीम एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. यानंतर राज्यपालांची भेट घेतली जाणार आहे.
Image credits: social media
Marathi
महायुतीचे ३१ आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ
महायुतीचे ३१ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये भाजपाचे १९, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ७ आणि शिवसेनाचे ५ आमदार शपथ घेतील.
Image credits: social media
Marathi
भाजपाचे २ पर्यवेक्षक पोहचले मुंबईत
भाजपाचे २ पर्यवेक्षक मुंबईत पोहचले आहेत. निर्मला सीतारामन आणि विजय रुपानी हे दोघे महाराष्ट्रात आले आहेत.
Image credits: social media
Marathi
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनण्याची दाट शक्यता
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासोबतच ३१ आमदार मुख्यमंत्री बनण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिपद
Image credits: social media
Marathi
मंत्रिपद कोणाला मिळणार?
देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील आणि पंकजा मुंडे या नावांचा मंत्रिपदासाठी विचार केला जाऊ शकतो. राष्ट्रवादीकडून अजित पवार, धनंजय मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे.