Marathi

महाराष्ट्रात आगामी मुख्यमंत्री कोण होणार? महायुतीकडून चेहरा आला चर्चेत

Marathi

भाजपने दिले संकेत

भाजपने बिहार पॅटर्न राबवणार नसल्याचा पॅटर्न यावेळी दिला आहे. देवेंद्र फडणवीस हेच आगामी मुख्यमंत्री असतील असं सांगण्यात आले आहे. 

Image credits: Our own
Marathi

बिहार फॉर्म्युलाची पुनरावृत्ती करायची नाही

बिहार फॉर्म्युलाची पुनरावृत्ती करायची नसल्याचं भाजपाच्या वतीने सांगण्यात आले आहे. भाजपाने महाराष्ट्रासाठी योग्य नाही आमच्याकडे मजबूत संघटनात्मक आधार आणि नेतृत्व आहे. 

Image credits: Our own
Marathi

रावसाहेब दानवे यांनी दावा फेटाळला

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे निवडणूक समन्वयक रावसाहेब दानवे यांनी निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांना सर्वोच्च पद देण्याचे आश्वासन दिल्याचा शिवसेनेच्या काही नेत्यांनी दावा केला. 

Image credits: social media
Marathi

अध्यक्ष सुनील तटकरे काय म्हटले?

काँग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे, परंतु त्यांनी पक्षाच्या “व्यावहारिक मर्यादा” मान्य केल्या आहेत. 

Image credits: social media
Marathi

महाराष्ट्रातील जनता सत्याच्या पाठीशी

महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "जे काही झाले, तरीही त्यांना (विरोधकांना) धक्काच बसला आहे. जेव्हा ते हरतात तेव्हा ते म्हणतात की ईव्हीएम खराब आहेत. 

Image credits: social media

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा झाला निर्णय, शिंदे-फडणवीस दोघेही खूश

विधानसभा निवडणूक 2024: देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महायुतीचा विजय

Maharashtra Elections 2024: महाविकास आघाडीच्या पराभवाची 10 मोठी कारणे

Maharashtra Elections 2024: NDA च्या प्रचंड विजयाची ही 10 आहेत कारणे