अजित पवारांना मुख्यमंत्री पद मिळणार, छगन भुजबळ काय म्हणाले?
Maharashtra Dec 03 2024
Author: vivek panmand Image Credits:social media
Marathi
नवीन महायुती सरकारच्या राजकीय सत्तास्थापनेला वेग
नवीन महायुती सरकारच्या राजकीय सत्तास्थापनेला वेग मिळाला आहे. राज्यात मुख्यमंत्रीपद कोणाला देणार याला वेग मिळाला आहे.
Image credits: social media
Marathi
छगन भुजबळ काय म्हणाले?
अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला मोठमोठ्या मागण्या करून निरोप देण्याचा प्रयत् केला आहे.
Image credits: Facebook
Marathi
स्ट्राईक रेट पाहिल्यास भाजपा आघाडीवर
स्ट्राईक रेट पाहिल्यास आमच्या आघाडीत भाजप पहिल्या क्रमांकावर आहे आणि अजितदादांचा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Image credits: social media
Marathi
आमचा स्ट्राईक रेट चांगला
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा स्ट्राईक रेट चांगला असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या क्रमांकावर एकनाश शिंदे आहेत.
Image credits: Facebook
Marathi
अजित पवार अडकले दिल्लीत
अजित पवार दिल्लीत अडकले आहेत. ते आज अमित शहा यांची भेट घेणार असून सरकार स्थापनेबाबत त्यांच्यात चर्चा होऊ शकते.
Image credits: Facebook
Marathi
सुनील तटकरे काय म्हणाले?
राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार यावरून सुरू असलेल्या सस्पेंसमध्ये तटकरे म्हणाले, अमित शहा यांना भेटण्यासाठी वेळ मागितली नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा चंदीगडमध्ये आहेत.