महाराष्ट्रात दिवाळीनंतर २० नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यानंतर लगेच २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीच्या कार्यक्रम पार पडेल.
85 वर्ष वरच्या मतदारांना घरातून मतदान करता येणार असून मोठीं रांग असेल तर मध्ये खुर्ची व्यवस्था केली जाणार आहे.
महाराष्ट्रात एकूण मतदार ९.६३ कोटी मतदार आहेत. पुरुष मतदारांची संख्या ४.९७ कोटी इतकी आहे. तर ४.६६ कोटी या महिला मतदार आहेत.
२६ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. त्यापूर्वी महाराष्ट्रात नवीन सरकार बनेल असं निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता लवकरच सुरुवात होणार आहे. आता जागावाटप होऊन प्रमुख राजकीय पक्ष प्रचार सुरु करतील.
Ladki Bahin Yojana - बहिणींची दिवाळी होणार गोड, सरकारकडून काय मिळणार?
विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार घेणार मोठा निर्णय, सोडणार महायुती?
राज्यात आज 6 दसरा मेळावे, मनोज जरांगेंचा मराठा मेळावा कोठे होणार?
अजित पवारांनी चालू मंत्रिमंडळ बैठकीतून घेतला काढता पाय, शिंदेंसोबत वाद