Marathi

पीएम किसानचा २० वा हप्ता कधी मिळणार, सरकारने तारीख केली जाहीर

Marathi

पुढील हप्ता कधी मिळणार?

केंद्र सरकारने जुलै अखेर किंवा लवकरच पीएम‑किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची घोषणा करणार आहे. २ ऑगस्ट रोजी २००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकले जाणार आहे.

Image credits: iSTOCK
Marathi

आतापर्यंत किती हप्ते मिळाले?

मार्च-जून-जुलैतील तीन टप्प्यांमध्ये प्रत्येकी 2000 रुपये आणि वर्षभरात ३ तीन टप्यांमध्ये पैसे दिले जाणार आहेत. 

Image credits: iSTOCK
Marathi

e‑KYC करणे गरजेचं आहे

केवळ ई‑KYC पूर्ण करणाऱ्या, आधार-बँक खाते लिंक असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहे. अन्यथा इतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार नाही.

Image credits: iSTOCK
Marathi

फेक सूचनांपासून लांब राहण्याची सूचना दिली

केंद्र सरकारने कृषकांना फेक न्यूजपासून सावध राहण्याचे आणि कोणतीही अपडेट मिळाल्यास PM-Kisan च्या अधिकृत संकेतस्थळावरून तपासण्याचे आवाहन केले आहे.

Image credits: iSTOCK
Marathi

शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण सूचना

आपल्या सर्व कागदपत्रांची e‑KYC पूर्ण करा. आधार बँक लिंक तपासा. जलद तपासणीसाठी अधिकृत वेबसाइटवरून ‘Beneficiary Status’ पहा.

Image credits: iSTOCK

दिव्या देशमुख किती शिकली आहे?, बुद्धिबळ विश्वचषक विजेतीचे Life Facts

१०वी, १२वी Supplementary परीक्षेचा निकाल कसा पाहता येईल?

Monsoon Trip: वन डे ट्रीपसाठी पुण्याजवळ ठिकाण कोणते आहेत?

पावसाळ्यात कोकणातील कोणत्या बीचवर फिरायला जाऊ शकतो?