Marathi

पावसाळ्यात कपलने कुठं फिरायला हवं, माहिती जाणून घ्या

Marathi

लोणावळा – हिरवळ आणि धबधबे

पावसाळ्यात लोणावळ्याचा निसर्ग एकदम जिवंत होतो. भुशी धरण, टायगर पॉईंट, आणि हिरवीगार डोंगररांगं – कपल्ससाठी परफेक्ट गेटवे आहे!

Image credits: freepik
Marathi

मुळशी – शांततेचा अनुभव

पुण्याजवळचं मुळशी हे धरण आणि निसर्गरम्य वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यातलं मिस्ट आणि धुकं हे प्रेमात अजून भर घालतात.

Image credits: Pinterest
Marathi

भंडारदरा – प्रेमळ निसर्गातलं ठिकाण

धरणं, धबधबे आणि गर्द झाडं यामुळे भंडारदरा कपल्ससाठी एकांत आणि सौंदर्य याचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे.

Image credits: Instagram
Marathi

माथेरान – कार फ्री रोमँटिक ट्रिप

मुंबई-पुण्याजवळचं माथेरान हे वाहनमुक्त हिल स्टेशन आहे. निसर्गाच्या सान्निध्यात हातात हात घालून चालायला इथे खरंच मजा येते!

Image credits: Instagram
Marathi

हरिश्चंद्रगड – ट्रेकिंग कपल्ससाठी स्वर्ग

जर तुम्हाला साहसाची आवड असेल तर पावसाळ्यात हरिश्चंद्रगडचा ट्रेक म्हणजे भन्नाट अनुभव! कोकणकडा आणि पावसाचं सौंदर्य मन मोहवून टाकतं.

Image credits: Shutterstocks

पावसाळ्यात महाबळेश्वरला फिरायला जा, एव्हरग्रीन फॉरेस्टचा घ्या अनुभव

कळसूबाई ट्रेकला जायचा विचार करताय, ट्रेकची माहिती जाणून घ्या

छत्रपती शिवाजी महाराज आणि पंढरपूर पालखी सोहळ्याचं अनोखं नातं

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकातील खास गोष्टी माहित करून घ्या