विमान यात्रा करायची असेल तर बॅगेसंदर्भातील नियम जाणून घ्या
Lifestyle Dec 25 2024
Author: vivek panmand Image Credits:X- Air India
Marathi
७ किलोग्रॅमपर्यंत एक हॅन्ड बॅग घेऊन जाऊ शकतात यात्री
७ किलोग्रॅमपर्यंत एक हॅन्ड बॅग यात्री घेऊन जाऊ शकतात. विमानतळावर आपण हॅन्ड बॅग सहजपणे कॅरी करू शकतात.
Image credits: X- Air India
Marathi
डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोनही ठिकाणी हे नियम लागू
डोमेस्टिक किंवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे दोनही नियम लागू होतात. जास्त बॅग असतील तर त्या चेक इन करताना द्याव्या लागतात.
Image credits: X-IndiGo
Marathi
सुरक्षा रक्षकांच्या जवळ गर्दी कमी करण्यासाठी नियम लागू पडतात
सुरक्षा रक्षकांच्या जवळ गर्दी कमी करण्यासाठी नियम लागू पडतात, असं सांगण्यात आलं आहे. जास्त वजन असल्यावर वेळ जास्त लागतात.
Image credits: X-IndiGo
Marathi
एअर इंडियाचे प्रवासी ७ किलोपर्यंत वजन घेऊन जाऊ शकतात
एअर इंडियाचे प्रवासी ७ किलोपर्यंत वजन घेऊ शकणार आहेत. फर्स्ट क्लास आणि बिझनेस क्लासचे प्रवासी १० किलोपर्यंत वजन घेऊन जाऊ शकतात.
Image credits: Freepik
Marathi
२ मेच्या आधी तिकिटावर सूट मिळणार
२ मेच्या आधी तिकीट काढल्यावर आपल्याला सूट मिळणार आहे. एअर इंडियामध्ये इकॉनॉमीसाठी ८ किलोग्रॅम, प्रीमियम इकॉनॉमीसाठी १० किलोग्रॅम आणि फर्स्ट क्लासमध्ये १२ किलोग्रॅम वजन आहे.
Image credits: X- Air India
Marathi
इंडिगो एअरलाईन्सच्या यात्रीसाठी काय नियम
इंडिगो एअरलाईन्सच्या यात्रींसाठी ७ किलोग्रॅमपर्यंत केबिनमध्ये घेऊ शकणार आहे. त्यामध्ये प्रवासी सहजपणे हे घेऊ शकणार आहे.