Marathi

योगिनी एकादशीला चुकूनही करु नका हे काम, श्रीहरि होतील नाराज

Marathi

यंदा योगिनी एकादशी कधी?

योगिनी एकादशी यंदा 2 जुलैला साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान विष्णुंची पूजा केली जाते.

Image credits: Social Media
Marathi

कधी असते योगिनी एकादशी

हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला योगिनी एकादशीचे व्रत ठेवले जाते.

Image credits: Social Media
Marathi

काय करु नये?

योगिनी एकादशीच्या दिवशी काही चुका करणे टाळा. अन्यथा आयुष्यावर परिणाम होऊ शकतो.

Image credits: Social Media
Marathi

तुळशीची पाने तोडू नका

योगिनी एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने अजिबात तोडू नका. खरंतर, तुळशीकडूनही एकादशीचे व्रत ठेवले जाते.

Image credits: social media
Marathi

अपशब्दांचा वापर करू नये

एकादशीच्या दिवशी चुकूनही कोणाला अपशब्दांचा वापर करू नये. यावेळी मन शांत ठेवावे.

Image credits: Freepik
Marathi

तामसिक पदार्थांपासून दूर रहावे

एकादशीच्या दिवशी तामसिक पदार्थ जसे की, मांस, दारु, लसूण आणि कांदा याचे सेवन करु नये.

Image credits: Freepik
Marathi

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image Credits: Social Media