Lifestyle

गुलाबी ओठांसाठी जास्वंदीच्या फुलांपासून असा तयार करा Lip Balm

Image credits: Instagram

सौंदर्य खुलवण्यासाठी ब्युटी ट्रिटमेंट

महिला आपले सौंदर्य खुलवण्यासाठी वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट घेतात. अशातच काळवंडलेल्या ओठांना नैसर्गिक गुलाबी रंग आणण्यासाठी जास्वंदीच्या फुलांचा वापर करू शकता. 

Image credits: Freepik

जास्वंदाची फुल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल

घरच्याघरी लिप बाम तयार करण्यासाठी 5 जास्वंदाची फुल आणि 2 व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर करावा लागेल.

Image credits: social media

लिप बाम तयार करण्याची पद्धत

सर्वप्रथम जास्वंदाची फुल बारीक वाटून घ्या आणि यामध्ये व्हिटॅमिन ई-कॅप्सूल्स मिक्स करा.

Image credits: Getty

मिश्रण थंड होऊ द्या

जास्वंदीचे मिश्रण थंड होण्यासाठी एका लहान डबीमध्ये 4 ते 5 तास फ्रिजमध्ये ठेवा.

Image credits: Facebook

ओठांना थंडावा मिळेल

लिप बाम व्यवस्थितीत सेट झाल्यानंतर वापरु शकता. यामुळे ओठांना थंडवा मिळेल.

Image credits: Freepik

काळवंडलेल्या ओठांची समस्या होईल कमी

जास्वंदीच्या फुलांपासून तयार केलेल्या लिप बाममुळे हळूहळू काळवंडलेल्या ओठांची समस्या कमी होण्यास मदत होईल. याशिवाय कोलेजन बूस्ट होण्यास मदत होईल.

Image credits: freepik

मऊ ओठांसाठी

व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि जास्वंदीच्या फुलांपासून तयार करण्यात आलेल्या लिप बाममुळे ओठ मऊ आणि फाटलेल्या ओठ्यांच्या समस्येपासून दूर राहता.

Image credits: freepik

हाइड्रेट ओठांसाठी फायदेशीर

जास्वंदीच्या लिप बाममुळे ओठ हाइड्रेट राहण्यास मदत होते. या लिप बामपचा दररोज वापर केल्याने ओठ नैसर्गिक पद्धतीने गुलाबी होण्यासही मदत होईल.

Image credits: Getty