मॉम जीन्सला 2023 मध्ये तरुणींनी पहिली पसंती दर्शविली आहे. टोटल फिट बॅगी असल्यामुळे याचे नाव ‘मॉम जीन्स’ ठेवले गेले आहे.
Image credits: Instagram
Marathi
डिस्ट्रेस्ड जीन्स
डिस्ट्रेस्ड जीन्स किंवा रिप्ड जीन्स तुम्हाला कूल लुक देतात. 2023 मध्ये या फॅशनची जीन्स ट्रेण्डमध्ये राहिली. डिस्ट्रेट जीन्स वेगवेगळ्या प्रकारातही तुम्हाला खरेदी करता येईल.
Image credits: Instagram
Marathi
प्लाजो जीन्स
प्लाजो जीन्स, सैल आणि हलक्या कॉटन व डेनिम मिक्स असलेल्या कापडापासून तयार केली जाते. प्लाजो जीन्स अतिशय कंम्फर्टेबल असते. ऑफिस कॅज्युअल डे वेळी प्लाजो जीन्सचा पर्याय निवडू शकता.
Image credits: Instagram
Marathi
टाइट फिटिंग जीन्स
शिल्पा शेट्टीने नुकत्याच टाइट फिटिंग जीन्सला एक वेगळा लुक दिला होता. टाइट फिटिंग जीन्सचा खालचा भाग फ्लेयर्ड स्टाइलमध्ये ठेवला होता. वर्ष 2024 मध्ये ही जीन्स ट्रेण्डमध्ये असू शकते.
Image credits: Instagram
Marathi
बॉयफ्रेंड जीन्स
बॉयफ्रेंड जीन्स यंदाच्या वर्षात ट्रेण्डमध्ये राहिली. काही सेलिब्रेटींनीही बॉयफ्रेंड जीन्सला पसंती दिली. या जीन्सचा आकार हा एकसमानच असतो व कंम्फर्टेबल असते.
Image credits: Instagram
Marathi
बॅगी जीन्स
बॅगी जीन्स अतिशय आरामदायी असतात. याची डिझाइन रेट्रो टाइप असून जी 2-3 दशकांपूर्वी अतिशय लोकप्रिय होती. यंदाच्या वर्षात बॅगी जीन्सची फॅशन पुन्हा आल्याचे दिसून आले.
Image credits: Instagram
Marathi
बूटकट जीन्स
बूटकट जीन्स ही बेलबॉटम जीन्सप्रमाणेच दिसते. पण थोडी वेगळी असते. या जीन्समुळे तुम्हाला एक वेगळा लुक येतो. यंदाच्या वर्षात सेलिब्रेटींसह तरुणींनी बूटकट जीन्सला पसंती दिली आहे.