सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुलकर आणि भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज शुभमन दिल यांच्या लव्ह अफेअरची चर्चा यंदाच्या वर्षात जोरदार रंगली.
Image credits: Instagram
Marathi
अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूर
बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर व अनन्या पांडे यांच्या अफेअरची चर्चाही केली गेली. नुकत्याच ‘कॉफी विद करण’ या टॉक शोमध्ये अनन्या पांडेने आपल्या रिलेशनशिपबद्दलची हिंटही दिली होती.
Image credits: Instagram
Marathi
तमन्ना भाटिया-विजय वर्मा
‘लस्ट स्टोरी-2’ या वेबसीरिजमध्ये झळकलेली तमन्ना भाटिया व विजय वर्मा यांच्या रिलेशनशिपबद्दल चर्चा झाली. दोघांनी आपल्या रिलेशनशिपची घोषणा केली आहे.
Image credits: Instagram
Marathi
सोनाक्षी सिन्हा-जहीर इकबाल
दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा आपल्या कथित बॉयफ्रेंड जहीर इकबाल याच्यामुळे नेहमीच चर्चेत असते. दोघांना एकमेकांसोबत खूप वेळा स्पॉट करण्यात आले आहे.
Image credits: Instagram
Marathi
इब्राहिम अली खान-पलक तिवारी
सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम अली खान हा श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीला डेट करतोय अशा नेहमीच चर्चा रंगतात. दोघांना एकमेकांसोबत काही पार्टीमध्येही पाहिले गेलेय.
Image credits: Instagram
Marathi
मलाइका अरोरा-अर्जुन कपूर
बी-टाउनमधील नेहमीच चर्चेत राहणारे कपल म्हणजे मलाइका अरोरा व अर्जुन कपूर. यंदाच्या वर्षात या दोघांना खुलेआम एकत्रित फिरताना स्पॉट करण्यात आले.
Image credits: Instagram
Marathi
नव्या नवेली नंदा-सिद्धांत चतुर्वेदी
बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिचे अफेअर अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीसोबत सुरू असल्याची चर्चा आहे. या दोघांना गोव्यात एकत्रित स्पॉट करण्यात आले होते.
Image credits: Instagram
Marathi
बादशाह आणि हानिया
प्रसिद्ध रॅप गायक बादशाह याच्या अफेअरची चर्चा पाकिस्तानी अभिनेत्री हानियासोबत असल्याची चर्चा रंगली. पण अद्याप या दोघांनी आपल्या रिलेशनशिपबद्दल काहीही स्पष्ट केलेले नाही.