DIYA KUMARI
Marathi

DIYA KUMARI

दिया कुमारींचे 10 शाही पारंपरिक लुक, ज्यामध्ये झळकते राजस्थानची परंपरा

एम्ब्रॉयडर्ड साडी
Marathi

एम्ब्रॉयडर्ड साडी

पीच फ्लोरल एम्ब्रॉयडरी साडीमध्ये दिया कुमारी सुंदर दिसत आहेत. या साडीवर त्यांनी मोत्यांचे दागिने परिधान केले आहेत.

Image credits: social media
पारंपरिक राजस्थानी शाही जोडा
Marathi

पारंपरिक राजस्थानी शाही जोडा

हा पारंपरिक राजस्थानी शाही जोड्यावर अतिशय आकर्षक अशी सोनेरी रंगाची एम्ब्रॉयडरी आहे. यावर त्यांनी परिधान केलेल्या रॉयल ज्वेलरींमुळे लुक खूपच सुंदर दिसत आहे.

Image credits: social media
प्रिंटेड सिल्क ब्लेंड साडी
Marathi

प्रिंटेड सिल्क ब्लेंड साडी

लाल-पांढऱ्या रंगाच्या शेडची ही साडी दिसायला जितकी सुंदर आहे, तितकीच कॅरी करायलाही कम्फर्टेबल आहे. या सिल्क फॅब्रिक साडीमुळे त्यांना रॉयल व सुंदर असा लुक मिळाला आहे.

Image credits: social media
Marathi

शिफॉन फॅब्रिक जयपुरी साडी

शिफॉन फॅब्रिक जयपुरी साडी अतिशय सुंदर व वजनाने हलकी असते. साडीच्या बॉर्डरशी मॅचिंग रंगाचा ब्लाऊज दिया यांनी कॅरी केला आहे. रॉयल ज्वेलरीमुळे त्यांना आकर्षक लुक मिळाला आहे.

Image credits: social media
Marathi

सीक्वेंस डिझाइन

दिया यांनी नेसलेल्या या आकाशी रंगाच्या सिल्क फॅब्रिक साडीवर सीक्वेंस डिझाइन जोडण्यात आले आहे. ज्यामुळे साडीला शिमरी इफेक्ट मिळाला आहे.

Image credits: social media
Marathi

सीक्वेन पॅटर्न साडी

सीक्वेन साडी नेसून दिया कुमारी यांनी फोटोसाठी रॉयल अंदाजात पोझ दिली आहे. या साडीमुळे त्यांचा पारंपरिक लुक खूपच शानदार दिसत आहे.

Image credits: social media
Marathi

सॉफ्ट जॉर्जेट फॅब्रिक लहेरिया साडी

सॉफ्ट जॉर्जेट फॅब्रिकच्या साडीचा रंग अतिशय सुंदर आहे. कोणत्याही प्रकारचे एम्ब्रॉयडरी वर्क नसतानाही ही साडी खूपच आकर्षक दिसतेय. दिया यांनी या साडीवर डायमंड ज्वेलरी मॅच केली आहे.

Image credits: social media
Marathi

थ्रेड एम्ब्रॉयडरी डिझाइन साडी

पोपटी रंगाच्या या साडीवर अतिशय सुंदर एम्ब्रॉयडरी डिझाइन वर्क करण्यात आले आहे. दिया यांचा हा लुक देखील खूप स्टायलिश आहे.

Image credits: social media
Marathi

पिवळ्या रंगाची लहेरिया साडी

दिया यांनी नेसलेली पिवळ्या रंगाच्या साडीवरील डिझाइनच्या माध्यमातून राजस्थानातील संस्कृती पाहायला मिळते. व्हर्टिकल स्ट्राइप्स लहेरिया डिझाइन वर्क येथील खासियत आहे.

Image credits: social media

आठवड्याभरात 4 किलो वजन कमी करायचेय? फॉलो करा हा Diet Plan

Chanakya Niti : नशीबवान लोकांनाच मिळतात अशा प्रकारची 5 सुख

Year Ender 2023: मॉम जीन्स ते BF जीन्स ठरल्या तरुणींच्या फेव्हरेट

महिलेच्या डोळ्यातून काढले 60 जिवंत किडे, डॉक्टरांनाही बसला धक्का