Lifestyle

Chanakya Niti

नशीबवान लोकांनाच मिळतात अशा प्रकारची 5 सुख

Image credits: Getty

आयुष्यातील 5 मोठे सुख

चाणक्य देशातील महान विद्वानांपैकी एक होते. त्यांनी आपल्या सूत्रांमध्ये अशा 5 सुखांबद्दल सांगितले आहे, जे नशीबवान लोकांनाच मिळते. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

Image credits: Getty

धन-संपत्ती

एखाद्या व्यक्तीकडे भरपूर धन-संपत्ती असण्यासह कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही आणि त्याला एखाद्याकडून धन घेण्याची गरज नाही त्याला आचार्य चाणक्यांनी पहिले सुख असल्याचे म्हटले आहे.

Image credits: Getty

आवडीचे भोजन

तुम्हाला वेळोवेळी आवडीचे भोजन मिळत असल्यास तर तुम्ही नशीबवान आहात. काही लोक अशी देखील आहेत ज्यांच्याकडे धनाची कमतरता नाही तरीही त्यांना आवडीचे भोजन मिळत नाही.

Image credits: Getty

सुदृढ आरोग्य

तुमचे आरोग्य सुदृढ असणे म्हणजे तिसरे मोठे सुख आहे. उत्तम आरोग्य असल्यास आपल्या इच्छेनुसार धनाचा वापर करू शकता.

Image credits: Getty

प्रेम करणारी स्री

तुमची पत्नी तुमच्यावर जीवापाड प्रेम करत असेल आणि कधीही तुमच्याशी भांडण करत नाही तर हे आयुष्यातील चौथे सुख आहे. ज्या घरात समजूतदार स्री असते, त्या घराला स्वर्गासमान मानले जाते.

Image credits: Getty

आज्ञाधारक मुल

मुल आज्ञाधारक असेल आणि तुमचा आदर करत असल्यास हे आयुष्यातील पाचवे सर्वाधिक मोठे सुख आहे. मुलं आज्ञाधारी असणे सध्याच्या काळात अत्यंत महत्त्वाचे आहे.

Image credits: Getty

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Getty