Lifestyle

Winter Fashion

लग्नसोहळ्यात रॉयल लुक हवाय? काश्मिरी व्हेलवेट डिझाइनचे सूट करा ट्राय

Image credits: instagram

लग्नसराईसाठी काश्मिरी व्हेलवेट सूट

सध्या लग्नसराईचे दिवस सुरू झाले आहेत. लग्नसोहळ्यात हटके लुक हवा असल्यास काश्मिरी स्टाइलमधील वेगवेगळ्या डिझाइनचे व्हेलवेट सूट परिधान करू शकता.

Image credits: instagram

काश्मिरी व्हेलवेट सूटचा ट्रेण्ड

लग्नसोहळ्यासाठी सुंदर लुक हवा असल्यास आपण काश्मिरी व्हेलवेट ड्रेस खरेदी करू शकता.

Image credits: instagram

सैल व्हेलवेट कुर्ता

अभिनेत्री गौहर खानसारखा लुक रिक्रिएट करण्यासाठी तुम्ही सैल व्हेलवेट कुर्ता परिधान करू शकता. त्यावर सोनेरी रंगाची जरीची डिझाइन असल्यास व्हेलवेटचा कुर्ता अधिकच सुंदर दिसेल.

Image credits: Instagram

सिल्व्हर बॉर्डर व्हेलवेट सूट

आलिया भटसारखा काळ्या रंगातील व्हेलवेट सूट लग्नसोहळ्यावेळी तुमचा लुक खुलवेल. काळ्या रंगाच्या सूटवर सिल्व्हर रंगाचे झुमके छान दिसतील. 

Image credits: Instagram

आकर्षक डिझाइन वर्क

लग्नसोहळ्यात रॉयल लुकसाठी अभिनेत्री कंगना राणौतसारखा रॉयल ब्ल्यू रंगातील व्हेलवेट सूट परिधान करू शकता. गळ्याभोवती फाइन वर्कसह प्लाजो पँटसोबत हा सूट छान दिसेल.

Image credits: Instagram

व्हेलवेट को-ऑर्ड सेट

मैत्रिणीचा मेंदी सोहळा असल्यास पिवळ्या रंगातील व्हेलवेट को-ऑर्ड सेट नक्की ट्राय करा. दीपिकाचा हा लुक रिक्रिएट करता येईल. या को-ऑर्ड सेटवर हेवी ज्वेलरी छान दिसते.

Image credits: Instagram

काश्मिरी वर्क

अदिती राव हैदरीने परिधान केलेल्या काश्मिरी वर्क असलेला व्हेलवेट सूट परिधान करू शकता. या सूटवर मोठे झुमके सुंदर दिसतील.

Image credits: Instagram

फ्लोर लेंथ व्हेलवेट सूट

आलिया कट डिझाइन ड्रेस सध्या ट्रेण्डमध्ये आहे. व्हेलवेट सूटमध्येही आलिया कट ड्रेस तुमच्यावर फार सुंदर दिसेल. व्हेलवेट सूटसाठी नेहमीच गडद रंगांची निवड करा. 

Image credits: Instagram

बेल स्लीव्ह्ज फाइन वर्क

शहनाज गिलचा हा लुक नाइट फंक्शनवेळी अतिशय सुंदर दिसेल. गडद हिरव्या रंगातील बेल स्लीव्ह्जवर फाइन वर्क करण्यात आल्याने ड्रेस अतिशय सुंदर दिसत आहे. 

Image credits: Instagram