Marathi

Hug Day 2025 निमित्त पार्टनरला रोमँटिक अंदाजात पाठवा हे खास संदेश

Marathi

Happy Hug Day 2025

व्हेलेंटाइन वीकमधील पाचवा डे म्हणजेच हग डे 12 फेब्रुवारीला साजरा केला जाणार आहे. यानिमित्त पार्टरनरला रोमँटिक अंदाजात पुढील काही खास मेसेज पाठवा. 

Image credits: adobe stock
Marathi

Happy Hug Day 2025

आपलं आलिंगन बरंच काही सांगते
तू आजूबाजूला नसशील तेव्हा हमखास आठवण तुझी सलते
Happy Hug Day 2025 

Image credits: adobe stock
Marathi

Happy Hug Day 2025

कळत नाही काय होत तुझ्या मिठीत शिरल्यावर,
आयुष्य तिथंच थांबत तुझ्या डोळ्यात पाहिल्यावर

Happy Hug Day

Image credits: adobe stock
Marathi

Happy Hug Day 2025

बर्फासारख्या या थंडीमध्ये तुझ्या मिठीत विसावसं वाटतं
एका जन्माचं आयुष्य एका क्षणात जगावसं वाटतं
Happy Hug Day

Image credits: adobe stock
Marathi

Happy Hug Day 2025

स्पर्श प्रेमाचा
हवाहवा वाटतो..
मिठीतला क्षण
हरघडी नवाच भासतो…
Happy Hug Day!

Image credits: adobe stock
Marathi

Happy Hug Day 2025

मनात फक्त तुझाच विचार असतो, दूर असूनही तु जवळ असल्यासारखे भासते, याला प्रेम नाही तर काय म्हणावे? हॅप्पी हग डे 2025 

Image credits: adobe stock
Marathi

Happy Hug Day 2025

प्रेम माझं तुझ्यावरचं,
कोणत्याच शब्दात मावणार नाही,
तुला मिठीत घेताच कळतं,
आता त्याचीही गरज भासणार नाही
Happy Hug Day!

Image credits: adobe stock
Marathi

Happy Hug Day 2025

तुझ्या मिठीत सख्या रे
घडीलाही वेळ कळेना..
काट्यांवरती चढले काटे…
मिठीतल्या स्वर्गात नभ दाटे
Happy Hug Day!

Image credits: adobe stock

ब्युटी ब्लेंडर असे करा स्वच्छ, पिंपल्सच्या समस्येपासून रहाल दूर

सकाळच्या नाश्तासाठी हेल्दी Strawberry Yogurt Smoothie, पाहा रेसिपी

आधुनिक सुनेची सुसंस्कृत फॅशन!, घाला Anupamaa च्या काव्याप्रमाणे साडी

प्रत्येक 15 दिवसानंतर अप्पर लिप्स येतात? सुटकेसाठी लावा या 2 गोष्टी