ब्युटी ब्लेंडर असे करा स्वच्छ, पिंपल्सच्या समस्येपासून रहाल दूर
Lifestyle Feb 11 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
मेकअपसाठी ब्युटी ब्लेंडरचा वापर
मेकअप करणे प्रत्येक महिलेला आवडते. मेकअप व्यवस्थितीत ब्लेंड करण्यासाठी ब्युटी ब्लेंडरचा वापर करतात.
Image credits: freepik
Marathi
ब्युटी ब्लेंडर स्वच्छ करण्यासाठी टिप्स
दररोज ब्युटी ब्लेंडरचा वापर केल्यानंतर अस्वच्छ होतात. यामुळे त्वचेवर पिंपल्स येऊ शकतात. ब्युटी ब्लेंडर कशा पद्धतीने स्वच्छ करायचे याबद्दलच्या टिप्स पुढे जाणून घेऊया.
Image credits: Social media
Marathi
हँडवॉश
गरम पाण्यामध्ये हँडवॉश मिक्स करुन त्यामध्ये ब्युटी ब्लेंडर बुडवून ठेवा. यानंतर थोड्यावेळाने ब्युटी ब्लेंडर स्वच्छ पाण्याने धुवा.
Image credits: Social media
Marathi
तेल
ऑलिव्ह ऑइल ब्युटी ब्लेंडरला लावून घासा. यामुळे ब्युटी ब्लेंडरवरील जमा झालेली घाण निघून जाण्यास मदत होईल.
Image credits: social media
Marathi
बेकिंग पावडर
गरम पाण्यात बेकिंग पावडर आणि लिंबाचा रस मिक्स करुन त्यामध्ये ब्युटी ब्लेंडर बुडवून ठेवा. अर्धा तासानंतर ब्युटी ब्लेंडर स्वच्छ धुवून घ्या.
Image credits: Pinterest
Marathi
स्वच्छ ठेवा
ब्युटी ब्लेंडर नियमितपणे स्वच्छ ठेवावा. जेणेकरुन त्वचेवर पिंपल्स आणि व्हाइट हेड्सची समस्या उद्भवली जाणार नाही.