स्ट्रॉबेरी योगर्ट स्मूदी एक टेस्टी आणि हेल्दी ड्रिंक असून यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करते. याशिवाय पचनक्रियाही सुधारली जाते.
सकाळच्या नाश्तासाठी हेल्दी अशी स्ट्रॉबेरी योगर्ट स्मूदीची सोपी रेसिपी पुढे पाहूया स्टेप बाय स्टेप
1 कप स्ट्रॉबेरी, अर्धा कप ग्रीक योगर्ट किंवा दही, एक चमचा मध, अर्धा कप दूध, अर्धा चमचा अळशीच्या बिया किंवा चीया सीड्स आणि 4-5 बर्फाचे तुकडे.
सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये स्ट्रॉबेरी, दही, दूध, मध आणि बर्फ घालून वाटून घ्या.
सर्व सामग्री मिक्सरमध्ये घट्ट वाटून घ्या. यानंतर एका ग्लासमध्ये स्मूदी काढून घ्या. यावरुन चिया सीड्स किंवा अळशीच्या बिया घाला.
आधुनिक सुनेची सुसंस्कृत फॅशन!, घाला Anupamaa च्या काव्याप्रमाणे साडी
प्रत्येक 15 दिवसानंतर अप्पर लिप्स येतात? सुटकेसाठी लावा या 2 गोष्टी
Blouse Designs ची नवी क्वीन!, पहा मन्नारा चोप्राचे कलेक्शन
टोन्ड फिगरसाठी रात्रीच्या जेवणानंतर करा ही 5 कामे