तोंड कोरडे पडणे, वारंवार थकवा येणे, लघवीचा रंग गडद पिवळसर असणे, डोकेदुखी किंवा चक्कर येणे, त्वचा कोरडी आणि निस्तेज होणे
सकाळी उठल्यावर १-२ ग्लास कोमट पाणी प्यावे. उन्हात जाऊन आल्यावर थंड पाणी लगेच पिऊ नये. दिवसभर थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावे.
नारळ पाणी, ताक, लिंबू सरबत आणि फळांचे रस यांचा समावेश करावा. गोडसर किंवा कार्बोनेटेड कोल्ड्रिंक्स टाळावीत.
उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. आपली शारीरिक स्थिती आणि दैनंदिन हालचाली पाहून पाण्याचे प्रमाण निश्चित करावे.
होळीचे रंग यापुढे तुमचे केस खराब करणार नाहीत, अशी घ्या केसांची काळजी
शरीराचे अवयव दिसतील सोन्यासारखे, 7 Golden Saree सुनेची वाढवतील चमक
फॅशनसह घाला आजीचा जुना हार!, 5gm मध्ये तयार करा नवा Gold Necklace
आपण दुःखी आहोत हे कसे ओळखावे?