Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी फूड्स
हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी कोणत्या फूड्सचे सेवन करावे याबद्दल पुढे जाणून घेऊया.
Image credits: freepik
Marathi
लसूण
लसूणमध्ये अॅलिसिन नावाचे तत्त्व असते, जे आर्टरीजला रुंद करत ब्लड सर्कुलेशनची क्रिया व्यवस्थितीत होण्यास मदत करते. यामुळे ब्लड प्रेशर कमी व हृदयाचे ठोके नियंत्रणात राहतात.
Image credits: freepik
Marathi
ऑलिव्ह ऑइल
ऑलिव्ह ऑइलमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असते, जे आर्टरीजमध्ये जमा झालेले फॅट कमी होण्यास मदत करतात. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो.
Image credits: freepik
Marathi
अक्रोड
अक्रोडमध्ये असलेले ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि अँटी-ऑक्सिडेंट्स शरीरातील बॅड कोलेस्ट्कॉल कमी करुन हृदयाचे आरोग्य राखते. यामुळे ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते.
Image credits: Social Media
Marathi
बीट
बीटमध्ये नाइट्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. याच्या सेवनाने रक्तवाहिन्या रिलॅक्स होतात. यामुळे शरीराला रक्तपुरवठा सुरळीत होतो.
Image credits: Pinterest
Marathi
डाळींब
डाळींबमध्ये अँटीऑक्सिडेंट्स रक्तवाहिन्या मजबूत होण्यास मदत करतात. याशिवाय रक्त पातळ करत ब्लड सर्कुलेशनची क्रिया सुरळीत पार पडण्यास मदत होते.
Image credits: social media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.