Marathi

यंदा Holi 14 की 15 मार्चला साजरी होणार? वाचा योग्य तारीख, महत्व

Marathi

फाल्गुन महिन्यातील होळी

हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक वर्षी फाल्गुन महिन्यातील शुल्क पक्षाच्या चतुर्दशीला होळी साजरी केली जाते. याच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी असते.

Image credits: adobe stock
Marathi

होळी का साजरी करतात?

होळीचा सण वाईटावर चांगल्याचा विजय होत असल्याचे प्रतीक मानले जाते. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण केली जाते.

Image credits: adobe stock
Marathi

यंदा होळी 2025 कधी?

प्रत्येक वर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या प्रदोष काळात होलिका दहन असते. यानंतर चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाच्या प्रतिपदेला होळी साजरी करतात. यंदा होळी 14 मार्चला आहे.

Image credits: adobe stock
Marathi

14 मार्चला ग्रहण

यंदा 14 मार्चला वर्ष 2025 मधील महिले चंद्र ग्रहण ही असणार आहे. यामुळे यावेळी कोणतेही शुभ कार्य करू नये.

Image credits: Getty
Marathi

फाल्गुन महिन्यातील होळीचे महत्व

फाल्गुन महिना आनंद आणि उल्हासचा महिना मानला जातो. या महिन्यात निसर्गात नव्या उर्जेसह उत्साहाचा संचार होतो. याशिवाय काही महत्वपूर्ण सण साजरे केले जातात.

Image credits: Getty
Marathi

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credits: adobe stock

उन्हाळ्यात माणसानं किती पाणी प्यायला हवं?

होळीचे रंग यापुढे तुमचे केस खराब करणार नाहीत, अशी घ्या केसांची काळजी

सोन्यासारखी येईल चमक, घाला 7 Golden Saree

फॅशनसह घाला आजीचा जुना हार!, 5gm मध्ये तयार करा नवा Gold Necklace