झोपताना केस बांधून ठेवता? या 4 प्रकारे होते नुकसान
Lifestyle Mar 04 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
केसांची वाढ खुंटते
केस बांधून झोपल्याने केसांची वाढही होत नाही. खरंतर, झोपताना केस बांधून ठेवल्याने ते खेचले जातात. याचा परिणाम केसांच्या मूळांवर होतो.
Image credits: unsplash
Marathi
केसांच्या मूळांवर परिणाम
केस बांधून झोपल्याने त्याचा केसांच्या मूळांवर परिणाम होतो. यामुळे तुटण्याची समस्या वाढली जाते.
Image credits: Pinterest
Marathi
केसांमधील ओलसरपणा कमी होतो
केस बांधल्याने यामधील ओलसरपणा कमी होतो. यामुळे केस कोरडे झाल्यासारखे दिसतात. याशिवाय केसांना फुटण्याची समस्याही उद्भवते.
Image credits: Social media
Marathi
कोंडा होण्याची शक्यता
केस बांधून झोपल्याने केसांमधून घाम निघतो. अशातच केसांमध्ये इन्फेक्शन आणि कोंडा होण्याची शक्यता वाढली जाते.
Image credits: social media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.