मायक्रोसॉफ्ट हि कंपनी अमेरिका स्थित असून याचे भांडवल 3.126 ट्रिलियन डॉलर आहे.
आयफोन म्हणजेच अॅपल ही कंपनी देखील अमेरिकेतील असून या कंपनीचे भांडवल 2.647 ट्रिलियन डॉलर आहे.
एनविडीया हि एक सॉफ्टवेअर कंपनी असून याचे भांडवल 2.258 ट्रिलियन डॉलर आहे
सौदी अरामको या कंपनीचे भांडवल 1.984 ट्रिलियन डॉलर एवढे आहे.
अल्फाबेट कंपनीचे भांडवल 1.885 ट्रिलियन डॉलर एवढे आहे.
अमेझॉन आपल्या सर्वाना हि कंपनी परिचित आहेच. या कंपनीचे भांडवल 1.873 ट्रिलियन डॉलर एवढे आहे.
सर्वात लोकप्रिय आणि जास्त वापर असलेली कंपनी म्हणजे मेटा आहे. या कंपनीचे भांडवल 1.237 ट्रिलियन डॉलर एवढे आहे.
उन्हाळ्यासाठी 500 रुपयात खरेदी करा कॉटन कुर्तीचे हे ट्रेण्डिंग डिझाइन
कॅन्सरच्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका !
तुम्हाला जगातील महाग खजुराची किंमत माहिती आहे का ? वाचा सविस्तर
Astro Tips : जेवणानंतर ताटात हात धुतायत? शास्रात सांगितलेय हे नियम