Marathi

उन्हाळ्यासाठी 500 रुपयात खरेदी करा कॉटन कुर्तीचे हे ट्रेण्डिंग डिझाइन

Marathi

फ्लेअर्ड डिझाइन कुर्ता

आजकाल मालिकांमध्ये फ्लेअर्ड डिझाइन कुर्तीचा ट्रेण्ड आहे. आलियासारखा प्युअर कॉटन कुर्ता खरेदी करू शकता. 500 रुपयांपर्यंत असा कुर्ता तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल.

Image credits: Our own
Marathi

फ्लोरल प्रिंट कुर्ता

उन्हाळ्यात तुम्ही कॉटनचा फ्लोरल प्रिंट कुर्ता नक्की खरेदी करू शकता. या कुर्तीला स्टॅण्ड कॉलर देण्यात आली आहे. यामुळे कॅज्युअल लुकसाठी जीन्सवर फ्लोरल प्रिंट कुर्ता परफेक्ट आहे.

Image credits: Our own
Marathi

अ‍ॅम्ब्रॉयडरी वर्क कुर्ता

पांढऱ्या रंगातील कुर्तावर सुंदर अ‍ॅम्ब्रॉयडरी वर्क करण्यात आले आहे. याशिवाय गळ्यालाही डिझाइन देण्यात आलेली आहे. अ‍ॅम्ब्रॉयडरी वर्क कुर्ता जीन्सवर पेअर करू शकता.

Image credits: Our own
Marathi

अंब्रेला कट कॉटन कुर्ता

प्लाजो किंवा पजामासोबत अंब्रेला कट कॉटन कुर्ता सुंदर दिसेल. याशिवाय कुर्ता तुम्ही स्कर्टवरही परिधान करू शकता.

Image credits: Our own
Marathi

ट्रान्सपेरेंट कुर्ता

कॉटनमधील ट्रान्सपेरेंट कुर्ता यंदाच्या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये परिधान करू शकता. या कुर्तीवर कोणत्याही रंगातील प्लाजो किंवा पजामा सूट होईल.

Image credits: Our own
Marathi

ए-लाइन स्ट्रेट फिट कुर्ता

अनारकली आणि नायरा कट कुर्ता तुमच्याकडे असल्यास तुम्ही ए-लाइन स्ट्रेट फिट कुर्तीचा पर्याय निवडू शकता. उन्हाळ्यात तुम्हाला असा कुर्ता परिधान केल्यानंतर अगदी कंम्फर्टेबल वाटेल.

Image credits: Our own
Marathi

नायरा कट कुर्ता

उन्हाळ्याच्या दिवसात फिकट रंगाचे कपडे परिधान केले जातात. अशातच तुम्ही आलियासारखा नायरा कट कुर्ता खरेदी करू शकता. यावर थोडी डिझाइन असल्यास कुर्ताच्या लुक बदलला जाईल.

Image credits: Our own

कॅन्सरच्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका !

तुम्हाला जगातील महाग खजुराची किंमत माहिती आहे का ? वाचा सविस्तर

Astro Tips : जेवणानंतर ताटात हात धुतायत? शास्रात सांगितलेय हे नियम

महिलांनो काम आणि कौटुंबिक जीवनातील संतुलन राखण्यासाठी नक्की वाचा...