ऑरिगॅनोचे रोप तुळशीच्या रोपासारखे दिसते. याची उंची जवळजवळ एक ते तीन फूट लांब असते.
ऑरिगॅनोमध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेंटरी आणि अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असतात. याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
ऑरिगॅनोचे एसेंशिअल ऑइलचा वापर केल्यास सूज कमी होण्यास मदत होते.
ऑरिगॅनोमध्ये कॅल्शिअम आणि लोह भरपूर प्रमाणात असते. याच्या सेवाने महिलांच्या शरिरातील हाडं बळकट होण्यास मदत मिळू शकते.
ऑरिगॅनोमधील गुणधर्म हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी फार मदत करतात. याशिवाय हृदयासंबंधित समस्या दूर राहण्यास मदत होते.
फायबरयुक्त ऑरिगॅनोच्या सेवनाने पचनक्रिया सुधारली जाते. यामुळे पोटासंबंधित समस्या कमी होतात.
ऑरिगॅनोमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म असतात. यामुळे ब्रेस्ट आणि प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होण्याची शक्यता असते.
मैत्रीणीच्या लग्नसोहळ्यासाठी सेलिब्रेटींसारखे 8 लूक, दिसाल कातील
अनंत अंबानीच्या लग्नात इशाने घातला मौल्यवान नेकलेस, खासियत काय?
नीता अंबानींची बनारसचा वारसा असणारी अनोखी साडी, जाणून घ्या खासियत
गुलाबाचे रोप लावण्याची योग्य पद्धत, येतील टवटवीत फुलं