लिंबाच्या रसात मध मिसळा. चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटं ठेवा. त्वचा उजळते आणि टॅन कमी होतो.
ताज्या टोमॅटोचा पल्प चेहऱ्यावर लावा. १० मिनिटं ठेवल्यावर धुवा. नैसर्गिक ब्लीचसारखं काम करतं
काकडीचा रस + गुलाबपाणी एकत्र करा. कापसाने चेहऱ्यावर लावा. त्वचेला थंडावा मिळतो आणि टॅन कमी होतो
बेसन + दही + थोडं हळद मिक्स करा. फेसपॅक लावा आणि वाळल्यावर धुवा. त्वचा मऊ होते आणि टॅन कमी होतो.
नियमित घरगुती उपाय केल्याने चेहऱ्याचा टॅन कमी होतो, त्वचा उजळते आणि नैसर्गिक चमक येते.
लवकरात लवकर बॉडी बनवायची असल्यावर काय करायचं?
यशस्वी होण्यासाठी काय करायला हवं, चाणक्य काय सांगतात?
कमी तेलात घरच्या घरी कुरकुरीत साबुदाणा वडे कसे बनवावेत?
दुर्गा पूजेच्या दुसऱ्या दिवशी नेसा लाल रंगातील या साड्या, दिसाल सुंदर