जिममध्ये नियमित व्यायाम करा. स्ट्रेंथ ट्रेनिंग + कार्डिओ एकत्र करा. स्क्वॅट्स, डेडलिफ्ट्स, बेंच प्रेस सारखे कंपाऊंड एक्सरसाईज करा.
प्रोटीन हे स्नायूंसाठी सर्वात महत्वाचे आहे. डाळी, अंडी, पनीर, चिकन, फिश खा. जंक फूड, तेलकट पदार्थ टाळा.
दिवसभर पुरेसे पाणी प्या. दररोज किमान ७-८ तास झोप आवश्यक आहे. स्नायू झोपेतच रिपेअर आणि ग्रो होतात.
सुरुवातीला जास्त वजन उचलण्यापेक्षा योग्य तंत्रावर लक्ष द्या. नियमित वर्कआऊट करा, मधेच ब्रेक घेऊ नका. धीर ठेवा, परिणाम वेळेत दिसतील
लवकर बॉडी बनवण्यासाठी व्यायाम + आहार + झोप + शिस्त हे चार मंत्र पाळा. स्मार्ट मेहनत करा आणि सातत्य ठेवा, यश नक्की मिळेल!
यशस्वी होण्यासाठी काय करायला हवं, चाणक्य काय सांगतात?
कमी तेलात घरच्या घरी कुरकुरीत साबुदाणा वडे कसे बनवावेत?
दुर्गा पूजेच्या दुसऱ्या दिवशी नेसा लाल रंगातील या साड्या, दिसाल सुंदर
नवरात्रीचा पहिला दिवस रंग पांढरा, ट्राय करा हे सलवार सूट